Satara Drought: जावळी, कोरेगावसह पाटण, वाई, कऱ्हाडही दुष्काळग्रस्त होणार?; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा महसूलमंत्री बावनकुळेंकडे पाठपुरावा

Satara Drought List May Include Five More Talukas Under Trigger 2: जावळी, कोरेगाव, पाटण, वाई, कऱ्हाड तालुक्यांना दुष्काळग्रस्त दर्जा मिळावा यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा, ट्रिगर २ निकषांनुसार निर्णयाची अपेक्षा
Satara Drought Update Minister Shivendrasinhraje Bhosale Pursues Inclusion Of Javli Koregaon Patan Wai And Karad

Satara Drought Update Minister Shivendrasinhraje Bhosale Pursues Inclusion Of Javli Koregaon Patan Wai And Karad

sakal

Updated on: 

सातारा : शासनाच्‍या दुष्काळी तालुक्यांच्‍या यादीत नसलेल्‍या जावळी, कोरेगावसह पाटण, वाई, कऱ्हाड तालुक्यांतही दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करावा, याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ट्रिगर २ मध्ये या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश होण्याबाबत योग्य निर्णय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com