Satara Earthquake: साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

Satara Earthquake: साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

सातारा : साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले आहेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास हे धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या हेळबाग परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे.

(Satara Koyna Dam Earthquake Updates)

दरम्यान, सकाळी साडेसहाच्या दरम्यान जाणवलेल्या भूकंपाच्या धक्के हे २.८ रिश्टर स्केल एवढे होते. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील गावांतही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

टॅग्स :EarthquakeSataraKoyna Dam