Satara FDA Action: सातारा जिल्ह्यात भेसळखोरांविरोधात FDA ची धडक कारवाई; ५३ ठिकाणी छापे, १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त

Satara FDA Conducts 53 Raids Against Food Adulteration: साताऱ्यात भेसळखोरांविरोधात एफडीएचा धडाका; ५३ ठिकाणी छापे, १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त, ३२ जणांवर गुन्हे, १५ आस्थापनांचे परवाने निलंबित
Satara FDA Takes Strict Action Against Food Adulteration 53 Raids and 116 Crore Worth of Goods Seized

Satara FDA Takes Strict Action Against Food Adulteration 53 Raids and 116 Crore Worth of Goods Seized

sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर धडक कारवायांचे सत्र अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील संबंधित विभाग ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. ५३ ठिकाणच्या कारवाईतून एक कोटी १६ लाख ३२ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com