जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित वाढले; सातारा शहरात चिंता वाढली

जिल्ह्यात 43 कोरोनाबाधित वाढले; सातारा शहरात चिंता वाढली
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 34, प्रवास करुन आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण 43 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 24 पुरुष व 18 महिलांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

यामध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवळे  येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर, पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती, माण तालुक्यातील कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75,42 वर्षीय महिला व 17,15,22,53 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील आदंरुड येथील 52 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील करहर येथील 52 वर्षीय् महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15,19,70,26,23 वर्षीय महिला व 12,48,58,60,27 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19, 47 वर्षीय पुरुष व 62, 60 वर्षीय महिला, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, सातारा येथील भंडारी प्लाझा, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळ पेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

एका बाधिताचा मृत्यु

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

Video : पोवई नाक्‍यापर्यंत सर्व काही अतिक्रमण समजावे का? उदयनराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Only Rainwater Harvesting Homes to Be Registered in Innovative Village Initiative
MD Drug Seizure in Karad: Three Accused Nabbed, Luxury Assets Confiscated
Lives at Risk in Ambenali Ghat; Slow Infrastructure Work Under Scrutiny
Merit Over Influence: Three Siblings from Kelghar Earn Prestigious Government Jobs
Marathi News Esakal
www.esakal.com