Satara Ganesh Festival: सातारच्या गणेश आगमन मिरवणुकीत थरार; ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या डायनासॉरला अचानक आग, मिरवणुकीत खळबळ

Dinosaur Model Catches Fire During Satara Ganesh Procession: राजवाडा बसथांब्यावर सह्याद्रीचा राजा मंडळाच्या हलत्या डायनासॉरला अचानक लागलेल्या आगीने गणेश आगमन मिरवणुकीत खळबळ; कार्यकर्त्यांची धावपळ, भाविकांमध्ये घबराट
Satara Ganesh Arrival Procession Witnesses Fire Scare as Dinosaur Model Suddenly Catches Fire Near Rajwada Bus Stop

Satara Ganesh Arrival Procession Witnesses Fire Scare as Dinosaur Model Suddenly Catches Fire Near Rajwada Bus Stop

sakal

Updated on

सातारा : ‘गणपती बाप्पा मोरया’च्‍या गजरात, फटाक्‍यांच्‍या आतषबाजीत आणि ध्‍वनिवर्धकाच्‍या आवाजात थिरकणाऱ्या तरुणाईंसमवेत निघालेल्‍या आगमन सोहळा मिरवणुकीत आज रात्री आगीची घटना घडली. ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्‍या गणेशमूर्तीसमवेत करण्‍यात आलेल्‍या हलत्‍या डायनासॉरला अचानक आग लागल्‍याने राजवाडा बस थांब्‍यावरील हजारो भाविकांची एकच तारांबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com