Satara Ganesh Visarjan: साताऱ्यात दोन दिवस वाहतूक बदल ;गणेश विसर्जनासाठीचा निर्णय; वाहनतळांसह इतरही उपाययोजना

Satara Ganesh Visarjan Traffic Changes: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान साताऱ्यात वाहतूक बदल, मिरवणूक मार्गावरील पार्किंगला सक्त मनाई; नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन
Traffic Change in Ganeshotsav

Traffic Change in Ganesh Visarjan

esakal
Updated on

सातारा,: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २४) सकाळी दहापासून शनिवारी (ता. २६) सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीत बदल करण्‍यात आले आहेत. वाहतूक सुरळीत राहण्‍यासह गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि कोंडी टाळण्‍यासाठी हे बदल करण्‍यात आले असून, त्‍याची नोंद घेत पोलिस दलास सहकार्य करण्‍याचे आवाहन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com