

Public Harassment Will Not Be Tolerated, Warns Satara Guardian Minister
Sakal
सातारा: शासकीय कार्यालयातील कामांसाठी लोकांना हेलपाटे मारावयाला लावणे ही पद्धत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देऊन पालकमंत्री कार्यालय आपले दारी या उपक्रमांतर्गत तब्बल एक हजार ४९९ अर्जांवर कार्यवाही झालेली नाही. या अर्जांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी सक्त सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केली.