shambhuraj desai and uddhav thackeray
sakal
कऱ्हाड - महाराष्ट्रात एकच ठाकरे ब्रॅन्ड आहे, तो म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहयसम्राट बाळासाहेब ठाकरे. तो ब्रँन्ड काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. त्या नावाखाली जे कोणी गर्दीत ढुंन्डा पैसा चालवायच काम करत आहेत, त्यांचा काहीही उपयोग होणार नाही.