Protest in Satara : बांगलादेशींविरोधात साताऱ्यात आंदोलन
Satara News : सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेशातील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत, त्यावरून भारत सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी मांडण्यात आले.
सातारा : बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाईसाठी हिंदू जनजागृती समितीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. सातारा येथे गोलबाग परिसरातील आंदोलनावेळी कारवाईसाठीचे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले.