Satara HMPV News : संसर्गाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये, तसेच नागरिकांनी खोकला, सर्दी झाल्यास स्वत: काळजी घेऊन तत्काळ औषधोपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
Satara in Task force administration alert on HMPV District CollectorSakal
सातारा : एचएमपीव्ही (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) या संसर्गाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये, तसेच नागरिकांनी खोकला, सर्दी झाल्यास स्वत: काळजी घेऊन तत्काळ औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.