Ganpati Visarjan Unique Tradition Satara
esakal
सातारा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रभरात विविध अनोख्या परंपरा पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी गावातही गणपती विसर्जनाची (Ganpati Visarjan Unique Tradition Satara) एक आगळीवेगळी परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे.