Satara Leopard Attack: ‘आई...’ या हाकेचा भास अजूनही! बिबट्याने हिरावलेल्या 26 महिन्यांच्या जयच्या आठवणीने आई व्याकूळ..

Mother Still Hears Jay Calling After Satara Leopard Attack: बिबट्याने हिरावला २६ महिन्यांचा जय; घरातील प्रत्येक कोपरा आईला आठवण करून देतोय
26 Month Old Jay Killed in Satara Leopard Attack Mother Struggles With Memories of Her Beloved Son

26 Month Old Jay Killed in Satara Leopard Attack Mother Struggles With Memories of Her Beloved Son

esakal

Updated on: 

-सुधीर जाधव

सातारा : काही म्हणा पण नियतीच्या आणि काळाच्या पाेटात नक्की काय दडलय हेच कधी काेणाला कळत नाही. अवघ्या २६ महिन्यांच्या जयवर बिबट्याने झडप घालून डाव साधला खरा पण आईच्या डाेळ्यातील पाणी काही थांबायच नाव घेऊना. अजून सुध्दा जय सतत हाका मारत असल्याचा भास हाेताे आणि दचकून उठून बसतेय. मात्र जय कुठेच दिसत नाही. घरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा आणि प्रत्येक आठवण जयचीच जाणीव करून देत आहे. मुलाच्या आठवणींपुढे शब्दही अपुरे पडतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com