Satara Lonand Road: सातारा-लोणंद मार्गावरील पूल बंद; अवजड वाहतुकीला वीस जूनपर्यंत बंदी, नेमकी कशी असेल वाहतूक?

Satara Lonand Bridges Closed For Heavy Vehicles Till June 2027: वेण्णा व कृष्णा नदीवरील ऐतिहासिक दगडी कमानीचे पूल संरचनात्मक धोक्यामुळे अवजड वाहतुकीसाठी २० जून २०२७ पर्यंत बंद; हलकी वाहने व एसटी बसना जुन्या मार्गानेच परवानगी, वाहतूक बदलासाठी दिशादर्शक फलक व पोलिस बंदोबस्त
Satara Lonand Road Bridges Closed From September 28 For Heavy Traffic Know Alternative Routes For Satara And Phaltan

Satara Lonand Road Bridges Closed From September 28 For Heavy Traffic Know Alternative Routes For Satara And Phaltan

sakal

Updated on

सातारा : सातारा- लोणंद रस्त्यावरील वाढे व वडूथ गावाजवळील अनुक्रमे वेण्णा व कृष्णा नदीवरील ऐतिहासिक दगडी कमानीचे पूल २८ सप्टेंबरपासून २० जून २०२७ पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. पुलांच्या संरचनात्मक स्थितीबाबत चिंता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com