Udayanraje Bhosale and Shivendra Raje Bhosale
esakal
सातारा : नाराज होऊ नका, दुसरीकडे संधी दिली जाईल, असे दोन्ही राजांनी केलेले कळकळीचे आवाहन, राजांचा निरोप देण्यासाठी दोन्ही गटांच्या प्रमुखांकडून केलेली मनधरणी, असे अर्ज माघारी घेण्यासाठी चाललेले सर्व प्रयत्न दोन्ही राजांच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी धुडकावले.