NCERT History Map Controversy : इतिहासाची मोडतोड खपवून घेणार नाही! मराठा साम्राज्याच्या नकाशावरून साताऱ्यात निदर्शने, नेमकं प्रकरण काय?

Why NCERT Removed the Maratha Empire Map : एनसीईआरटीने आठवीच्या इतिहासातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढल्याने साताऱ्यात शिवप्रेमींचा संताप उसळला. वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
Satara protest against history syllabus change

Satara protest against history syllabus change

esakal

Updated on

सातारा : इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातील मराठा साम्राज्याचा संपूर्ण विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकल्याने साताऱ्यात महाराष्ट्र धर्म मोर्चाद्वारे शिवप्रेमींनी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा (एनसीइआरटी) निषेध (NCERT Maratha Empire map removal controversy) नोंदविला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com