नड्डांच्या गाडीवरील हल्ल्याविरोधात मलकापुरात भाजपची निदर्शने

नड्डांच्या गाडीवरील हल्ल्याविरोधात मलकापुरात भाजपची निदर्शने
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गाडीवर तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्‍चिम बंगाल येथे केलेल्या हल्ल्याचा निषेध भाजप व युवा मोर्चाच्या वतीने मलकापूर येथे करण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 
कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल चव्हाण, मलकापूर युवा मोर्चा शहराध्यक्ष संतोष हिंगसे, कऱ्हाड दक्षिण तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख, नगरसेवक भास्कर सोळवंडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक कारंडे, आण्णासाहेब काशीद, सूर्यकांत खिलारे, योगेश पवार, आनंदा ताटे, विक्रम राऊत, सुदाम साळुंखे, रवी कांबळे आदी उपस्थित होते. सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर येथील भाजप पक्ष कार्यालयासमोर जमून पश्‍चिम बंगाल सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmer Loss Assessment
Eknath Shinde Announces Crop Damage Panchanamas From October 5
Kas Plateau Flowers 2026
Clash Between Ruling and Opposition Factions at Sahyadri Sugar Factory AGM
Marathi News Esakal
www.esakal.com