चिंताजनक! साताऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, 'या' रुग्णालयांत शिल्लक आहेत बेड, व्हेंटिलेटर, ICU; जाणून घ्या नेमकी स्थिती..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : गेल्यावर्षी पासून सुरू असलेला आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा उच्चांकावर पोहोचतो आहे. गेल्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये दिवसभरातील बाधितांचा आकडा हा हजारच्या पुढे गेला होता. त्यानंतर बुधवारी हा आकडा 922 म्हणजे हजाराच्या समीप गेल्याने संवेदनशील लोकांची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी झाली आहे. मात्र, आज हा आकडा 659 झाल्याने जिल्ह्याला काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी धोका कायम आहे. दरम्यान, सध्या सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑक्सिजन बेडसह, व्हेंटिलेटर आणि आयसीयूची गरज भासू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील 'या' हाॅस्पिटमध्ये 'इतके' बेड, व्हेंटिलेटर आणि आयसीयू उपलब्ध असून याची आकडेवारी खाली देण्यात आली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 51, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, खेड 5, गोडोली 7, सदरबझार 5, तामाजाईनगर 3, दौलतनगर 3, गोवे 1, विसावा पार्क 1, विसावा नाका 1, कुमठे 2, आसनगाव 3, एमआयडीसी 2, शिवाजीनगर 1, मोळाचा ओढा 1, ठोसेघर 1,  क्षेत्र माहुली 2, कोडोली 3, संगम माहुली 1, व्यंकटपुरा पेठ 1, वाढे 1, सोनगाव 1, करंजे 1, गोळीबार मैदान 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 2,  बोरगाव 2, खोजेवाडी 1, चिंचणी 5, यादोगोपाळ पेठ 1, शाहूनगर 2, शाहूपुरी 1, वेळे 1,  अंबवडे 3, चिंचणेर 1, वेळेकामटी 1, जैतापूर 1, जाधववाडी 2, सोनगाव 5, लिंब 2, कोंढवे 2,गडकर आळी 2, कामठी 1, हनुमाननगर 1, अहमदाबाद 1, भावशी 1, विद्यानगर 1, विकासनगर 1, विक्रांतनगर 2, फडतरवाडी 1,  पिरवाडी 2, शिवथर 7, खुशी 3, बसाप्पाचीवाडी 1, खडशी 1, भैरवगड 1, नागठाणे 6, वसंतगड 1. कराड तालुक्यातील कराड 12, मानेगाव 1, ओगलेवाडी 1, सैदापूर 3, वाठार 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1,  शनिवार पेठ 3, मलकापूर 1, तुळसण 1, चचेगाव 2, शेनोली 2, आगाशिवनगर 2, अने 1, भोगाव 1, पाडळी 1, कर्वे नाका 2, कर्वे 1, बाबरमाची 1, वडगाव 1, पाल 2, इंदोली 1, कोळे 1, कापील 1, विद्यानगर 2 यांचा समावेश आहे.    

पाटण तालुक्यातील निवी 2, पाटण 5, गोठाणे 1, मार्ली 1, सुरुल 1, हेळवाक 1, गोवारे 4,  विहे 1, धामणी 2, शेडेवाडी 2, बांबवडे 1. फलटण तालुक्यातील फलटण 7, शुक्रवार पेठ 2, कोरडे वस्ती 1, कसबा पेठ 2, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शिंगणापूर रोड 1, मलटण 5, पाचबत्ती चौक 1, कोळकी 5, लक्ष्मीनगर 7, तेली गल्ली 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, रविवार पेठ 4, काळज 1, बुधवार पेठ 1, नांदल 1, सांगवी 1, चौधरवाडी 1, जिंती 1,  सासवड 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विढणी 1, अलगुडेवाडी 2, पवार गल्ली 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 4, पवारवाडी 1, दुधेभावी 6,भांडळी खुर्द 3, साठे फाटा 1, फरांदवाडी 1,  राजुरी 1, शंकर मार्केट 1, मिर्ढे 1. खटाव तालुक्यातील खटाव 1, येराळवाडी 1, बोंबाळे 1, खातगुण 2, राजापुर 3, भुरुकवाडी 2, वर्धनगड 1, औंध 2, ढंबेवाडी 1, कळंबी 3, पळसगाव 1, निमसोड 1. माण तालुक्यातीलपळशी 2, म्हसवड 2, वरकुटे म्हसवड 1, पर्यंती 3,कारखेल 2, वरकुटे मलवडी 1, मोही 1,मलवडी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, एकंबे 7, धामणेर 3, कुमठे फाटा 1, करंजखोप 1, सातारा रोड 2, खामकरवाडी 1, वाठार स्टेशन 4, भक्ती 1, नांदगिरी 1,   काळोशी 1, रुई 1,देवूर 2, पळशी 1, रणदुल्लाबाद 1, पिंपोडे बु 3, मंगलापूर 6, तडवळे 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 15, कण्हेर खेड 2, अपशिंगे 1, खुंटे 1, त्रिपुटी 1, एकसळ 4, हिवरे 1, भिवडी 1, भोसे 1 या गावांचा समावेश आहे.  

खंडाळा तालुक्यातील गुठाळे 1, लोणंद 18, शिरवळ 29, विंग 2, खंडाळा 5, शिंदेवाडी 2, कारंडवाडी 2, सांगवी 3, वडगाव 1, भोळी 1,  वहागाव 1, बोरी 3, सुखेड 1, खेड गावठाण 2, मोरवे 2, बावडा 1, पवारवाडी 1, अंधोरी गावठाण 4, धावडवाडी 3, येळेवाडी 5, आसवली 1, खेड 1. वाई तालुक्यातील वाई 3, रविवार पेठ 4, मेणवली 2,  परखंदी 1, बावधन 6, वेळे 3, गंगापुरी 2,गणपती आळी 4, भुईंज 1, केंजळ 1, ओझर्डे 1, सोनगिरवाडी 5, दत्तनगर 1, लोहारे 1, रामढोक आळी 1, गजानननगर 1, परखंदी 1, सिद्धनाथवाडी 1, व्याजवडी 1, महाटेकरवाडी 1,वाघजाईवाडी 1, खानापूर 1. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 12, पाचगणी 6, माचुतुर 1, गुरेघर 1,ताईघाट 4, गुटड 1, दांडेघर 2, गोदावली 2. जावली तालुक्यातील केळघर 1, सावली 14, मेढा 2, खर्शी 1,भणंग 1, मुनावळे 1, दापवडी 1, जावली 1, वहागाव 1. इतर 5, हुमगाव 1, नंदगाने 1, बहुले 1,  वाघदरे 1,नंदगाव 1, किनघर 1, जवळवाडी 1, गावडी 2, भलवडी 2, पानवन 1, कारखील 1 किन्हई 1, चौधरवाडी 3, नांदवळ 2, वाघोली 1, घाटदरे 1. बाहेरील जिल्ह्यातील निपाणी 1, जाधववाडी ता. तासगाव 1, राजस्थान 1, सांगली 1, पुणे 3, कडेगाव 1, वाळवा 2, सोमेश्वर बारामती 2, निरा 1 या गावांतील रुग्णांचा समावेश आहे. 

9 बाधितांचा मृत्यू : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा हामदाबाद (ता. सातारा) येथील 65 वर्षीय महिला, गांजे (ता. जावली) येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ (ता. सातारा) येथील 89 वर्षीय महिला, नांदोशी (ता. खटाव) येथील 63 वर्षीय पुरुष, गडकर आळी (ता. सातारा) येथील 76 वर्षीय पुरुष, आंबवडे (ता. सातारा) येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये वाई येथील 82 वर्षीय पुरुष, करंजे पेठ (ता. सातारा) येथील 78 वर्षीय पुरुष, खेड ता. सातारा येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.

कोरोना अपडेटस्

  • एकूण नमुने - 425119
  • एकूण बाधित - 70796  
  • घरी सोडण्यात आलेले - 62242  
  • मृत्यू - 1945 
  • उपचारार्थ रुग्ण - 6609 
हाॅस्पिटलचे नाव ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर ICU
प्रतिभा हाॅस्पिटल 01 02 00
मंगलमूर्ती हाॅस्पिटल 10 04 02
संजीवन हाॅस्पिटल 13 01 00
समर्थ हाॅस्पिटल 05   00 01
दिवेकर हाॅस्पिटल  00 00 00
सिव्हिल हाॅस्पिटल 118 23 15
जंबो कोविड हाॅस्पिटल 17 14 02

टीप : आपत्ती व्यस्थापन संकेतस्थळावरुन ही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. (8 एप्रिल दुपारी 12.45 पर्यंतची आकडेवारी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com