धक्कादायक! साताऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट; 48 तासात रुग्णसंख्या चौदाशे पार

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : कोरोनाचा वाढता आकडा आणि लॉकडाउनची धास्ती या चिंताजनक वातावरणात जिल्ह्यात होळी, धुळवड आणि रंगपंचमी साजरी झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पुन्हा शिरकाव केला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  703 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
  
कोरोना बाधित अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 41, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 1, गडकर आळी 1, वाढे 2, राधीका रोड 1, सदरबझार 11, शाहूपुरी 2, शाहूनगर 2, गोडोली 7, कोडोली 2, विसावा नाका 1, कृष्णानगर 6, केसरकर पेठ 1, संभाजी नगर 1, प्रतापगंज पेठ 1, पार्ले 1, मल्हारपेठ 1, करंजे 2, विकासनगर 6, चाहुर 3, जैतापूर 1, देवी चौक 1, पंताचा गोट 1, मोळाचा ओढा 2, बाबर कॉलनी 1, तामजाई नगर 2, विखळे 1, खेड 1, सिंदखेड 1, चिंचनेर 1, तासगांव 1, एमआयडीसी 1, कुमठे 1, पाडळी 1, सत्वशिल नगर 1, पानमळेवाडी 4, सैदापूर 2, कन्हेर 1, धावडशी 1, सासपडे 1, गेंडामाळ 1, परळी 1, ठोसेघर 1, जिहे 1. तर कराड तालुक्यातील कराड 8, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 2, शनिवार पेठ 5, कार्वेनाका 1, वडगांव 1, वनवासमाची 2, धोंडेवाडी 1, आगाशिवनगर 1,सैदापुर 2, ओंढ 3, हेलगांव 3, मसुर 2, चोरे 2, तांबवे 3, कार्वे 6, शेरे 1, कोडोली 2, घोलेश्वर 4, विद्यानगर 1, राजमाची 1, चिखली 1, विंग 6, उंब्रज 1, मलकापूर 7, कोयना वसाहत 1, बनवडे 1, वाठार 1, नारायणवाडी 1, दुशेरे 1, औंध 1 बाधितांचा समावेश आहे. 

पाटण तालुक्यातील धोरोशी 1, मेंड 1, तारळे 2, चोपदारवाडी 4, दिवशी बु. 2, गोशतवाडी 1, लेंडोरी 1, नेरले 1, जाधववाडी 1, गुढे 1. फलटण तालुक्यातील फलटण 9, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, कसबा पेठ 4, लक्ष्मीनगर 9, शिंपी गल्ली 1, शिंदेघर 1,विढणी 3, विडणी 13, साखरवाडी 4,कुंटे 1,ठाकुर्की 1, मलठण 4, राजुरी 2, हिंगणगांव 1, सासवड 3, तरडगांव 8, कोळकी 5, फरांदवाडी 1, नारळी बाग 1, पुजारी कॉलनी 1, तेली गल्ली 1, अलगुडेवाडी 8, बरड 4,  जावली 4, फडतरवाडी 3, गुणवरे 1, ताथवड 1, शिंदेवाडी 1, सांगवी 2, दुधेबावी 1,  पवारवाडी 1, खटकेवस्ती 3, राजाळे 4, सातेफाटा 1,  सरडे 1, जाधववाडी 2 चौधरीवाडी 1, ,तडवळे 1, धूळदेव 1, मांजवडी 1, आळेवाडी 1. खटाव तालुक्यातील खटाव 14, जगदाळेवस्ती 2, निढळ 1, पांढरवाडी 2, पुसेसावळी  1, मायणी 1, वडुज 7, कातरखटाव 1, एनकुल 3, डांबेवाडी 1, कन्हेरवाडी 1, चितळी 1, धोंडेवाडी 2, मोराळे 1, भुरकवाडी 5, लोणी 6, खरशिंगे 1, वडगांव 6, चोरडे 1, अंबवडे 1, म्हासुर्णे 1, येलमारवाडी 1,  खतगुण 9, वेटणे 1, ठोंबरेवाडी 1 या गावांचा समावेश आहे. 

माण तालुक्यातील डांगीरवाडी 2, म्हसवड 3, पानवन 3, भटकी 2, जांभुळणी 1, भालवडी 2, दहिवडी 5, पिंगळी बु. 2, पांगरी 1, मानकरनवाडी 2, बांगरवाडी 1, मळवडी 1, कोळेवाडी 1, मोही 2, सोकासन 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 13, चौधरवाडी 3, किन्हई 1, देऊर 4, आचरेवाडी 2, तळीये 1, अंबवडे 1, रहिमतपूर 3, दुधनवाडी 2, किरोली 2, वाठार कि. 2, नागझरी 4, तारगांव 1, अपशिंगे 1, एकंबे 1, नांदगीरी 1, सरकलवाडी 1, वाघोली 2, सोळशी 1, पिंपोडे बु. 2, करंजखोप 1, वाठार स्टे. 1,तडवळे 1, कटापुर 1. खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5, शिरवळ 32, दापकेघर 3,लोणंद 15, पिसाळवाडी 1, अंडोरी 1, अहिरे 1, म्हावशी 2, येलेवाडी 1, भादे 1, निरा 1, गुळुंचे 1, शेरेचीवाडी 1, देवघर 1. वाई तालुक्यातील वाई 4, रविवार पेठ 3, गंगापुरी 3, फुलेनगर 2, बावधन 1, पसरणी 2, सोनगिरवाडी 3, व्यागांव 2, सह्याद्रीनगर 4, यशवंतनगर 1, व्याहाळी पुनर्वसन 2, केंजळ 1, येराळवाडी 5, धोम 3, गोविडेघर 1, उडतारे 1, किकली 1, अमृतवाडी 1,पाचवड 1,लोहारे 1, सदाशिवनगर 3, म्हातेकरवाडी 1, आसवली 1, वाठार 1, भुईंज 1 या गावातील बाधितांचा समावेश आहे. 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 13, पाचगणी 24, दांडेघर 3, गुरेघर 1,खिंगर 1, मेटगुताड 1, जावली तालुक्यातील खर्शी 4, मेढा 1, जवळवाडी 1, भोगावली 2, कावडी 3, सानपाने 4, कुडाळ 2, सांगवी 1, धुंदमुरा 3, वाळंगवाडी 1, म्हसवे 1, इतर 1, शिवाजीनगर 1, धुळदेव 1, वडगांव 1, सहकार नगर 2, आसरे 1, चव्हाणवाडी 1, बोडकवाडी 1, रविवार पेठ 1, बाहेरील जिल्ह्यातील  अहमदनगर 1, पुणे 3, माळशिरस 1, सांगली 3, खानापुरातील 1 रुग्णांचा समावेश आहे.  2 बाधितांचा मृत्यू : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, साताऱ्यामध्ये हिवघरवाडी (ता. जावली) येथील 45 वर्षीय पुरुष, शिवथर येथील 82 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.

  • एकूण नमुने - 411554
  • एकूण बाधित - 67494  
  • घरी सोडण्यात आलेले - 60575  
  • मृत्यू - 1912 
  • उपचारार्थ रुग्ण - 5007

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com