सातारकरांनो, काळजी घ्यावीच लागेल! ‘Oxygen Bed’ शिल्लकच नाहीत; जाणून घ्या बेडची संख्या..

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

सातारा : जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी 922 कोरोना रूग्णांची वाढ झाल्याने धसका बसला असतानाच शुरुवारी रूग्णवाढीत 716 नव्या रूग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात दररोज पाचशेच्या पुढे रूग्णवाढीचा आकडा दिसून येत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 716 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 8 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील सातारा 73, कोंढवे 1, शिवनगर 1, शनिवार पेठ 2, केसरकर पेठ 2, विसावा कॅमप 1, संगमनगर 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 1, गोरखनगर 1, गडकर आळी 1, दौलतनगर 3, सदर बझार 7, कोडोली 1, गोडोली 2, करंजेपेठ 7, दत्तनगर 1, जरावाडी 1,  चिंचणेर वंदन 1, अमृतवाडी 2, यादोगोपाळ पेठ 1, संभाजीनगर 4, वाजरोशी 1, येळमरवाडी 3, बोरखळ 1, कोडोली 1, रेवंदी 1, गडकरआळी 1, दिव्यनगरी 3, समर्थ नगर 1, गणेश कॉलनी 1, शाहुपुरी 2, प्रंतापगंज पेठ 2, चौधरवाडी 3, नागठाणे 1, सोनगाव 3, काली 2, पिरवडी 2, खामगाव 1, क्षेत्रमाहुली 1, निगडी 1, धावडशी 1, कोंढवा 1, कामाठीपुरा 1, खेड 4, अंगापूर वंदन 1, रामाचा गोट 1, काळसकरवाडी 1, जकातवाडी 1, कृष्णानगर 1, पारगाव 1, शेरेवाडी 1, अंबवडे बु 1, कूपर कॉलनी 1, शिवथर 1, शेंद्रे 1, परळी 2, सोनपूर 1, काशिळ 1, काटवडी 1, कुरण 1, वारणानगर 1 यांचा समावेश आहे. 

कराड तालुक्यातील कराड 21, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 4, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, सोमवार पेठ 1,  विद्यानगर 5, वरदे 2, शनिवार पेठ 2, आगाशिवनगर 1, मुंढे 1, मलकापूर 12, मसूर 4, नडशी 1, सावदे 4, ओंड 7, साजूर 1, सैदापूर 2, किवळ 1, काशिळ 1, तुळसण 2, उंब्रज 1, कर्वेनाका 2, कोयनावसाहत 8, तुळसण 1, जिंती 4, कोरेगाव 2, नांदलापूर 2, वारुंजी 1, वहागाव 3, बेलदरे 2, काले 7, वारुंजी 1, हजारमाची 1, जुने गावठाण बनवडी 4, खेड बु 4, वांगी 1, चचेगाव 1, गोसावीवाडी 1,कोपर्डी 3, कोरेगाव 6, मुजावर वस्ती 1, कचरेवाडी 1, तुळसण 1, कोडोली  1, ओगलेवाडी 1, बनवडी 1, तांबवे 1. पाटण तालुक्यातील पाटण 4, व्याजवाडी 1, येरफळे 1, सुर्यवंशीवाडी 4, पापरदे 1, गव्हाणवाडी 2, ढेबेवाडी 3, पानवळेवाडी 5, कुंभारगाव 2,  पावनखंडी 1, निगडे 2, मानेगाव 1, बनपुरी 1, मालदन 1, गुजरवाडी 1, मारुल 1, सांगवड 1.फलटण तालुक्यातील  मुंजवडी 1, सस्तेवाडी 1, लक्ष्मीनगर 6, कोळकी 7, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 4, बुधवार पेठ 4, कसबा पेठ 2, बिरदेवनगर 2, विंचुर्णी 1, दुधेबावी 1, गिरवी 1, राजाळे 1, मंगळवार पेठ 1, साखरवाडी 4,  जाधववाडी 1, सगुणामातानगर 2, पिंपळवाडी 1, निंभोरे 5, मलठण 4, खडकी 3, कुरवली 1,शिंदेवाडी 1, दालवडी 1, अलगुडेवाडी 1,  गुणवरे 1, भडकमकरनगर 1, फडतरवाडी 1, चव्हाणवाडी 2, वाठार निंबाळकर 1, जाधववाडी 1, धुळदेव 2, ढवळ 1, सांगवी 1, झिरपवाडी 2, विढणी 1, स्वामी विवकेनंद नगर 2, खुंटे 1. 

खटाव तालुक्यातील  खटाव 1, वडूज 5, भुरुकवाडी 1, नागाचे कुमठे 1, म्हासुर्णे 1, जायगाव 1, कातरखटाव 3, कळंबी 2, गणेशवाडी 1, तडावळे 1, एनकूळ 2, बोंबाळे 1,  दातेवाडी 1, हिंगणे 2, पुसेगाव 4, गोडसेवाडी 1, औंध 4, येळीव 1, पाडेगाव 1, चितळी 1, मायणी 1, विखळे  1, पडळ 2, कलेढोण 2, गारोदी 1, डिस्कळ 2, फडतरवाडी  2, पांगरखेळ 2, बुध 3,   ललगुण 1, पळशी 2, कुरोली सिध्देश्वर 1, वर्धनगड 1, पुसेसावळी 3, निढळ 3, भूषणगड 1, अंबवडे 1, जाखणगाव 1, विासापूर 1, लाडेगाव 1. माण तालुक्यातील लोधवडे 3, पळशी 2,पानवण 1, वळाई 1, गोंदवले बु 1,  वावरहिरे 4, पिंगळी बु 3, बरागवाडी 1, बल्लळवाडी 3, दहिवडी 3, मानकरवाडी 1, मोहि 1, राणंद 1, शिंगणापूर 3, शेवरी 1, जांभुळणी 1, म्हसवड 2, ढाकणी 1, गोंदवले 1, कालस्करवाडी 1, श्रीपल्लवण 1, लोधवडे 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, तांदुळवाडी 1, रावडी 1, मोहितेवाडी 2, वाठार 2, रेवडी 2, पाडळी 1, भक्तवडी 3, सातारा रोड 1,  रहिमतपूर 1, किनई 3, अंबवडे 1, नांदवळ 2, नांदगिरी 1, एकंबे 4, वाघोली 1, सायगाव 1, चिमणगाव 1, शिरंभे 1, सोनके 2, जांब 1, वाठार 1, चौधरवाडी 1. खंडाळा तालुक्यातील पारगाव खंडाळा 1, लोणंद 4, शिरवळ 1, धावडवाडी 1, केसुर्डी 1, खंडाळा 2, कोपर्डी 1, अजनुज 3, आसावली 1. वाई तालुक्यातील  वाई 1, खानापूर 1, कवठे 1, रविवारपेठ 2, शहाबाग 1, सोनगिरवाडी  4, गणपती आळी 3, दत्तनगर 1, गंगापूरी 5, गुळुंब 1, परखंडी 3, देगाव 9, खोलवडी  1,  भुईंज 5, वारखंडवाडी 1, गुळुंब 1, वेरुली 1, धर्मपुरी 4, वेळे 1, पाचवड 1, बावधन 3, सह्याद्रीनगरी 2, पागा ताजीम 1, वरखडवाडी 1, सिध्दनाथवाडी 2, धोम 1, फुलेनगर 1,  धोमकॉलनी 1, धावडी 1 यांचा समावेश आहे. 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 12, किनीघर पाचगणी 2, केळघर 1, पाचगणी 8, गोदावली 1, गुरेघर 2, तळदेव 1, भागली 1, माचूतर 1, डांगेघर 1, म्हारोले 1, मेटगुड 1. जावली तालुक्यातील केळघर 3, अंधारी 4, नंदगाने 3, पवारवाडी 1, भामानगर 1, सोनगाव 1, कुसुंबी 1, मेढा 2, केंजळ 4, कुडाळ 5,  तेतली 1, हुमगाव 1, मांढरदेव 1, मटे बु 1,  बामणोली 2, चोरंबे 2. इतर 3, मनदूर सोनवडे 1, चांगुलेवाडी 1, आझादपूर 1, चव्हाणवाडी 2, बोरगाव 1, नागेवाडी 1, वाघोशी 1, राजपुरी 1, बोरगाव बु 2, गोलेवाडी 2, रावणगाव 1, वाडीकोटावडे 1, कोळेश्वर1. बाहेरील जिल्ह्यातील पुणे 3, शिराळा 2, पलुस 2, वाळवा 4, भिगवन रोड 1, सांगली 4, कोल्हापूर 1 या गावांचा समावेश आहे. 8 बाधितांचा मृत्यू : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील उर्कीडे (ता. माण) येथील 80 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, आरफळ ता. सातारा 40 वर्षीय पुरुष, दुर्गा पेठ ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 52 वर्षीय महिला व जिल्ह्यातील विविध खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये ढोकळेवाडी (ता. खटाव) येथील 65 वर्षीय पुरुष, पंताचा गोट (ता. कराड) येथील 78 वर्षीय पुरुष, पारगाव (ता. औंध, जि. पुणे) येथील 48 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.

कोरोना अपडेटस्

एकूण नमुने -428536
एकूण बाधित -71512  
घरी सोडण्यात आलेले -62569  
मृत्यू -1953 
उपचारार्थ रुग्ण-6990 

हाॅस्पिटलचे नाव  ऑक्सिजन बेड  व्हेंटिलेटर  ICU

प्रतिभा हाॅस्पिटल     01                  02         00
मंगलमूर्ती हाॅस्पिटल 10                  04         02
सिम्बाॅसीस             02                  02 
सातारा हाॅस्पिटल    61                  04         13       
संजीवन हाॅस्पिटल   02                  01         00
न्यू एमआयडीसी                           01         04
समर्थ हाॅस्पिटल       05                 00         01
जंबो हाॅस्पिटल        04                  25        04
सिव्हिल हाॅस्पिटल   65            10        04  (8 एप्रिलनुसार..)

टीप : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संकेतस्थळावरुन ही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. (9 एप्रिल 12.30 पर्यंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com