Satara News : सोशल मीडियावरील चर्चांनंतर उपजिल्हाधिकारी नागेश पाटील स्वतः आले समोर! साताऱ्यातील 'त्या' घटनेचे सांगितले सत्य; मद्यधुंद व्यक्तीबाबत नक्की काय घडलं?

Nagesh Patil clarification today : साताऱ्यातील डंका फास्ट फूड येथे झालेल्या झटापटीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी खुलासा केला. गंभीर मारहाण झाल्याच्या अफवा फेटाळत त्यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे पुढील अनुचित प्रकार टळल्याचे सांगितले.
Satara Rajpath fight latest update

Satara Rajpath fight latest update

esakal

Updated on

सातारा : राजपथ परिसरातील 'डंका' फास्ट फूड जॉइंट येथे गुरुवारी (ता. १६) रात्री घडलेल्या घटनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्पष्टीकरण देत वस्तुस्थिती मांडली आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या विविध चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले (Nagesh Patil official statement Satara) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com