Satara Accident News: जेवणानंतर फिरायला गेले, मधेच ड्रायव्हर बदलला अन् अपघात झाला; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Three Cummins Workers Lose Lives in Satara Crash: सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात कमिन्स कंपनीतील तिघा कामगारांचे जीव गेले, तर दोघे गंभीर जखमी झाले.
Satara Accident News

Satara Accident News

esakal

Updated on

दुधेबावी: फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या कारच्‍या भीषण अपघातात सुरवडी (ता. फलटण) येथील कमिन्स कंपनीतील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्यालगतच्या नाल्याच्या कठड्यावर आदळून उलटून हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com