
सातारा : वाई पोलिस उपविभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तसेच जिल्ह्यातील दोन पोलिसांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मिळाले आहे. या सर्वांना उद्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.