Satara Politics: सातारच्या राजकारणात ट्विस्ट! फडणवीसांवर नाराज शेखर गोरे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार, 'दिलेला शब्द पाळला नाही’..

Shekhar Gore To Join Eknath Shinde Shiv Sena In Satara: फडणवीसांवर नाराजी, दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप; शेखर गोरे शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याने साताऱ्यात नवे राजकीय गणित
Satara Political Update Shekhar Gore Announces Move To Eknath Shinde Shiv Sena Citing Unfulfilled Promise By Fadnavis

Satara Political Update Shekhar Gore Announces Move To Eknath Shinde Shiv Sena Citing Unfulfilled Promise By Fadnavis

sakal

Updated on

सातारा: विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळलेला नाही. त्यामुळे मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्‍पष्‍ट करून जिल्हा बॅंकेचे संचालक, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी प्रवेशाची तारीख अजून ठरलेली नसल्‍याचेही सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com