साताऱ्यात दोन्ही राजेंचे होणार मनोमिलन? उदयनराजेंच्या भूमिकेनंतर शिवेंद्रराजेंची भूमिका जाहीर; म्हणाले, 'आम्ही दोघंही BJP मध्ये आहोत..'

Satara Politics, Udayanraje Bhosale, Shivrendraraje Bhosale : माध्यमांनी साताऱ्याच्या दोन्ही राजेंचे स्थानिक निवडणुकांमध्ये मनोमिलन होणार का? असे विचारले असता शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
Satara Politics
Satara Politicsesakal
Updated on

Satara Politics : साताऱ्यात दोन्ही राजेंचे मनोमिलन होणार का? याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनच्या चर्चेचा चेंडू सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivrendraraje Bhosale) यांच्या कोर्टात टोलवला होता. त्यामुळे या मनोमिलनकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. यावर आता मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com