Satara : साताऱ्यात आझमींच्या फोटोला फासले शेण; जिल्ह्यात शिवप्रेमी, भाजपच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत केलेल्या वक्तव्याने विधीमंडळात प्रचंड गदारोळ झाला, तसेच राज्यभरात जोरदार पडसाद उमटले. सातारा जिल्ह्यात शिवप्रेमी व भाजपच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.
Political tensions rise in Satara as Azmi’s photo is defaced with cow dung, sparking protests by Shiv Bhaktas and BJP supporters.
Political tensions rise in Satara as Azmi’s photo is defaced with cow dung, sparking protests by Shiv Bhaktas and BJP supporters.Sakal
Updated on

सातारा : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदुद्वेष्ट्या औरंगजेबाचे कौतुक करत त्याचे उदात्तीकरण केले आहे. या प्रकरणाचा निषेध करताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज साताऱ्यात पोवई नाका येथे अबू आझमीच्या फोटोला शेण फासण्यात आले, तसेच जोडे मारून जोरदार घोषणाजी करण्यात आली. या वेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com