Khambatki Ghat Jam
esakal
Khambatki Ghat Jam : सातारा–पुणे महामार्गावरील (Satara Pune Highway) खंबाटकी घाट परिसरात सध्या वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घाटातील अरुंद रस्ता, वाढलेली वाहनसंख्या, तसेच काही ठिकाणी सुरू असलेली देखभाल कामे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे.