Satara Bribery Case: गुण नियंत्रण अधिकारी लाच घेताना ताब्‍यात; सातारा तालुक्यात खळबळ, खत तपासणीसाठी ५० हजारांची लाच, सापळा रचला अन्..

ACB trap operation in Satara fertilizer inspection bribe: सातारा तालुक्यात कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले
ACB officials arrest a quality control officer in Satara while accepting a ₹50,000 bribe during a trap operation.

ACB officials arrest a quality control officer in Satara while accepting a ₹50,000 bribe during a trap operation.

sakal

Updated on

सातारा : खत व औषधांची गुणवत्ता तपासून सकारात्मक अहवाल देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहात पकडले. सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) युवराज अच्युत काटे (वय ४५, रा. कृष्णानगर) असे त्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com