

Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
sakal
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये सध्या पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे खरीप पिके वाया गेली असून, त्याचा ७० टक्के परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे माण, खटाव, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार उरला आहे.