Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

rare long neck softshell turtle found in Satara : साताऱ्यात ओढा स्वच्छतेदरम्यान दुर्मिळ मऊ पाठीचे, लांब मानेचे कासव आढळले. रेस्क्यू टीमने त्याला सुरक्षित वाचवून वनविभागाच्या स्वाधीन केले.
Satara Rare Softshell Turtle

Satara Rare Softshell Turtle

esakal

Updated on: 

सातारा : शहरात नगरपालिकेकडून सुरू असलेल्या ओढा स्वच्छता मोहिमेदरम्यान दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कासव आढळून (rare turtle Satara) आले. लांब मान, नळीसारखे पुढे आलेले नाक आणि कातड्यासारखी मऊ पाठ ही या कासवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हे कासव ‘शेड्यूल-१’मध्ये समाविष्ट असल्याने त्याला सर्वोच्च वन्यजीव संरक्षण प्राप्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com