Satara Ration: रेशनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ...अन्यथा धान्य होणार बंद, साताऱ्यातील २.४७ लाख लाभार्थ्यांचा लाभ धाेक्यात, नेमकं काय कारण?

Satara Ration E KYC Deadline For 2.47 Lakh Beneficiaries: ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होण्याचा इशारा; साताऱ्यातील २.४७ लाख लाभार्थ्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
Satara Ration Card Update E KYC Pending For 2.47 Lakh Beneficiaries Deadline September 30 For Foodgrain Benefits

Satara Ration Card Update E KYC Pending For 2.47 Lakh Beneficiaries Deadline September 30 For Foodgrain Benefits

sakal

Updated on

सातारा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांची अचूक ओळख पटवण्यासाठी आणि धान्याच्या वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा भविष्यात मिळणारे रेशनचे धान्य बंद होऊ शकते, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com