

Maharashtra Road Accident Couple Killed Returning From Pune After Car Crashes Into Eicher Truck Son Critical
esakal
पुसेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनिधी पेट्रोलियम नेर फाटा येथे सोमवारी (ता. २७) रात्री दीड वाजता कार व आयशर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलीला शिक्षणासाठी पुणे येथे सोडून येत असताना हा अपघात घडला.