
सातारा: वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत सातारा आरटीओ विभागांतर्गत एकूण वाहनांच्या तुलनेत ३५ टक्के वाहनांच्या उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसविल्या आहेत. या प्रक्रियेला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.