Satara News: आरोग्य विभागाचे आदेश! सातारा जिल्हा शल्यचिकित्सकांसह दोघे निलंबित; दोन मृतदेहांची अदलाबदली प्रकरण भाेवल!

impact of medical negligence cases on public trustछ सातारा जिल्हा रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई; जिल्हा शल्यचिकित्सकांसह दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची धडक कार्यवाही
Health Dept Cracks Down After Dead Body Swap Incident in Satara

Health Dept Cracks Down After Dead Body Swap Incident in Satara

sakal

Updated on

सातारा: सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणात कठोर भूमिका घेत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांना निलंबित करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. दोघांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन डॉक्टरांच्या निलंबन आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com