

Martyrdom of Satara’s Abhijit Mane in MP; Last Rites to Be Held Today
Sakal
कोरेगाव : भोसे (ता. कोरेगाव) गावचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान अभिजित संजय माने (वय ३२) यांना बबिना (मध्य प्रदेश) येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी भोसे गावी आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.