Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Satara Native Keeps Ganeshotsav Tradition Alive in Nigeria: लागोसमध्ये गणेशोत्सवाची १६ वर्षांची अखंड परंपरा; स्थानिक नायजेरियन नागरिकांसह भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive

Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive

esakal

Updated on

-प्रशांत गुजर

आनेवाडी : ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषाने सातासमुद्रापार नायजेरियातील लागोस शहरातही भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली गणेशोत्सवाची परंपरा परदेशातही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने जपली जात असून, आनेवाडी (ता. जावळी) गावचे सुपुत्र मुकेश महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १६ वर्षांपासून हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com