

“Students bring alive the Maratha legacy through fort-building competition; Shivendrasinhraje Bhosale lauds the initiative.”
Sakal
सातारा: दिवाळीनिमित्त शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभारून अनेक मावळे शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देत असतात. अशा मावळ्यांचा हा उपक्रम आणि त्यांचा सन्मान म्हणजे आदर्श शिवविचारांचा प्रचार आणि प्रसार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.