Satara Crime
sakal
सातारा
Satara Crime: सातारा हादरल! तीन वेगवेगळ्या ठिकाणी जीवन संपवण्याच्या घटना
Satara News: साताऱ्यात खेड, पाटखळमाथा आणि कोयना सोसायटी येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी जीवन संपवण्याच्या घटना घडल्या. यात नितीन जाधव, सचिन महापुरे व संतोष कन्नी यांचा समावेश असून पोलिस तपास सुरू आहेत.
सातारा : शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खेड (ता. सातारा) येथे नितीन श्रीधर जाधव (वय ४५) यांनी नदीच्या कडेला असलेल्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

