

endlife Case in Satara Businessman Leaves Behind Video Revelation
sakal
सातारा : येथील पंताचा गोट परिसरात असणाऱ्या दुकानात आज सायंकाळी एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय हणमंत सावंत (वय ५२, रा. करंजे पेठ, सातारा) असे त्यांचे नाव आहे.