Satara Truck Drivers Protest: साताऱ्यात संतप्त ट्रकचालकांचा रस्त्यावर ठिय्या! अन्न-पाण्याविना हाल; पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखली

Satara Truck Drivers Protest Blocks Traffic Towards Pune: पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प! साताऱ्यात ट्रकचालकांचे आंदोलन, अन्न-पाण्याविना हाल
Truck Drivers Protest in Satara Road Blockade Affects Pune Bound Traffic Drivers Stranded Without Food and Water

Truck Drivers Protest in Satara Road Blockade Affects Pune Bound Traffic Drivers Stranded Without Food and Water

sakal

Updated on: 

कृष्णानगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर अडकून पडलेल्या संतप्त ट्रकचालकांनी आज दुपारी तीनच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ठिय्या मांडत वाहतूक रोखली. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Loading content, please wait...