Pune Bengaluru Highway : पुणे-कोल्हापूर प्रवास आता अधिक सुसाट! महामार्गावरील नवा उड्डाणपूल 'या' वाहनांसाठी खुला; 30 जूननंतर मोठा बदल होणार

Satara Unique Flyover traffic update : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील साताऱ्यातील युनिक उड्डाणपूल हलक्या वाहनांसाठी खुला झाला आहे. वाहतूक चाचणी सुरू असून दुसरी मार्गिका ३० जूनपर्यंत सुरू होणार आहे.
Pune Bengaluru Highway flyover opening

Pune Bengaluru Highway flyover opening

esakal

Updated on: 

कऱ्हाड/मलकापूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील येथील सहापदरी युनिक उड्डाणपुलावरून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून कालपासून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहतुकीच्या चाचणीस प्रारंभ (Pune Bengaluru Highway flyover opening) झाला. पुलाची दुसरी बाजूही ३० जूनपर्यंत वाहतुकीस खुली होणार असून, त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Karad Pune Bengaluru Highway flyover
Chiplun Flyover Latest Update
Karad flyover streetlight testing
Khandala flyover one lane open
Marathi News Esakal
www.esakal.com