

Satara Women Doctor Death Case Pune Man Arrested PSI Gopal Badne Still Absconding
Esakal
फलटण इथं उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय. तर अजूनही एकजण फरार आहे. महिला डॉक्टर मूळची बीडची असून तिने एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या हातावर पोलीस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलाचं नाव लिहिलं होतं. पीएसआयने चार वेळा बलात्कार केल्याचं त्यात म्हटलं होतं.