
कोरेगाव : नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीतील ग्रंथपाल पदाच्या लेखी परीक्षेत म्हसवे (ता. सातारा) येथील समीक्षा संदीप शेलार हिने एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक पटकावला.