

Satara Doctor Death Case Political Storm Danve Blames BJP Leader Seeks Resignation
Esakal
साताऱ्यातील फलटण इथं महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आलीय. महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या करण्याआधी हातावर पीएसआयचं नाव लिहून गंभीर आरोप केले होते. यानंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नापास झालेत. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. तसंच थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं आहे.