Satara Zilla Parishad: स्वीकृत निवडीसाठी इच्‍छुकांचे लॉबिंग ,झेडपीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेला सहा जागा; नेत्‍यांची कसोटी

Satara Zilla Parishad Nominated Members : जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांतील स्वीकृत सदस्य निवडीचा मुहूर्त ठरला; भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या इच्छुकांनी सहा जागांसाठी नेत्यांकडे लॉबिंग सुरू केले.
Political parties gear up for the selection of six nominated members in Satara Zilla Parishad, with aspirants lobbying for the positions.

Political parties gear up for the selection of six nominated members in Satara Zilla Parishad, with aspirants lobbying for the positions.

esakal

Updated on: 

कऱ्हाड, : जिल्हा परिषदेसह सर्व ११ तालुक्यांतील स्वीकृत सदस्य निवडींसाठी तब्बल नऊ महिन्यांनतर मुहूर्त मिळाला आहे. ज्‍येष्‍ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी २५ नोव्हेंबरला त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. यामध्ये पक्षांच्या सदस्य संख्येनुसार स्वीकृत सदस्यांचा कोटा ठरविला जाणार आहे. सध्यातरी जिल्हा परिषदेतील संख्याबळ पाहता भाजप २७, राष्ट्रवादी २० शिवसेना १५ सदस्य असून यानुसार तीन, दोन व एक असा सहा स्वीकृत सदस्यांचा कोटा असेल.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Zilla Parishad approved members candidates
Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students
Kolhapur ZP Nominated Members
BJP Faces Political Challenge in Satara as NCP and Shiv Sena Demand Share of Power in Zilla Parishad