Prithviraj Chavan: राज्यपालांनी सातारा जिल्हा परिषद प्रकरणाची न्यायालयीन चाैकशी लावावी: पृथ्वीराज चव्हाण, सरकारच्या स्थिरतेवरही परिणाम शक्‍य!

Satara political crisis court probe demand details: सातारा जिल्हा परिषद प्रकरणाची चौकशी आवश्यक: पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan sakal
Updated on

कऱ्हाड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घटनेची दखल घेत राज्यपालांनी या सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी लावावी. या घटनेचा राज्य सरकारच्या स्थिरतेवरही परिणाम होऊ शकतो, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्‍यक्‍त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com