

Satara ZP election chaos
ESakal
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेतही या घटनेवरून जोरदार वादंग पाहायला मिळाला. यामुळे आता महायुतीत ‘मिठाचा खडा’ पडल्याची चर्चा रंगली आहे.