Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Political Developments in Satara District: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप; जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांविरोधात तक्रार दाखल करून निवड रद्द करण्याची मागणी
Political Tension in Satara: NCP Seeks Cancellation of ZP Elections

Political Tension in Satara: NCP Seeks Cancellation of ZP Elections

sakal

Updated on

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयात अपील करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा रोल होता, तरीही त्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन तासांचा वेळ देणे टाळले, तसेच बैठकीनंतर उमेदवारी अर्जांची पडताळणी केली नाही. एकूण या प्रक्रियेत त्यांनी कायद्याची कोणतीही अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे या निवडी बेकायदेशीर असून, त्या रद्द कराव्यात, अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com