Devbhoomi Challenge Trek: साताऱ्याच्या अलमास मुलाणींची किमया; देवभूमी चॅलेंज ट्रेक 113 किमी तीन दिवसांत पूर्ण, अवघड मार्ग, कठीण हवामान… तरीही यश

Woman trekker completes 113 km trek in 3 days India: साताऱ्याच्या अलमास मुलाणींची देवभूमीवर विजयश्री; १२ हजार फूट उंची, ११३ किमीचा खडतर ट्रेक अवघ्या तीन दिवसांत पूर्ण करत भारतीय सैनिकांना अर्पण
Woman Trekker from Satara Achieves 113 km Feat in Harsh Conditions

Woman Trekker from Satara Achieves 113 km Feat in Harsh Conditions

sakal

Updated on

-सुनील शेडगे

नागठाणे : देशातील अत्यंत खडतर, साहसी मानला जाणारा सूर्य देवभूमी चॅलेंज ट्रेक साताऱ्याच्या अलमास मुलाणी यांनी यशस्वी केला. तब्बल १२ हजार फूट उंची, दमछाक करणारी चढाई, थरकाप उडविणारा तीव्र उतार, बर्फातील प्रवास अशा प्रतिकूल परिस्थितीत ११३ किलोमीटरचे अंतर त्यांनी तीन दिवसांत पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com