Satara : साताऱ्यातील महिला पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; मलकापुरातील घटना
Karad News : उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कऱ्हाड तालुक्यातील शहापूर माहेर व सातारा सासर असलेल्या सत्वशीला पवार या मागील वर्षीपासून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या.
"Satara's female police officer tragically passes away from a heart attack while on duty in Malakapur."Sakal
कऱ्हाड : कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या सत्वशीला सुहास पवार (वय ३७, रा. सातारा) या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मलकापुरात आज घडली.