Satara District:‘माझी वसुंधरा’त सातारा जिल्ह्याचा डंका; राज्यपालांच्या हस्ते तीन पालिकांसह चार ग्रामपंचायतींचा गौरव!

Satara gram panchayat environmental Achievement: सातारा जिल्ह्याचा 'माझी वसुंधरा' अभियानात डंका, तीन पालिकांसह चार ग्रामपंचायतींना गौरव
Satara Makes Its Mark in State-Level ‘Mazi Vasundhara’ Awards Ceremony

Satara Makes Its Mark in State-Level ‘Mazi Vasundhara’ Awards Ceremony

Sakal

Updated on

सातारा : शासनाच्‍या माझी वसुंधरा अभियान ५.० मध्‍ये एक ते तीन लाख लोकसंख्‍येच्‍या गटात सातारा पालिकेला राज्‍यस्‍तरावर पहिल्‍या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. अभियानात १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्‍या असणाऱ्या नगरपालिका गटात पाचगणी नगरपालिकेने पहिला, तर महाबळेश्‍‍वर नगरपालिकेने दुसरा क्रमांक मिळवला आहे. याच अभियानात दहिवडी नगरपंचायतीसही १५ ते २५ हजार लोकसंख्‍येच्‍या गटात तिसरा क्रमांक मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com